शब्द सारथी

12 Nov 2025 17:37:03
ज्याला भाषा नीट येते त्याला सगळ्या विषयांचं आकलन उत्तम होतं आणि ज्याला मातृभाषा उत्तम येते त्याला इतर भाषा शिकणं सोपं होतं, यावर आमचा विश्वास आहे.मराठी राजभाषा दिवस, मराठी गौरव दिवस, संस्कृत सप्ताह, इंग्रजी खेळ व साहित्य प्रदर्शनी असे विविध उपक्रम या वर्षभरात पार पडले. प्रत्येक भाषेतील सौंदर्य स्थळं मुलांना कळावीत या हेतूने विविध भाषेतील गोष्टी सांगणे, पुस्तके वाचून दाखवणे, गाणी घेणे असे विविध उपक्रम घेण्यात आले.
Powered By Sangraha 9.0