वार्षिक स्नेहसंमेलन

Aaruni Vidya Mandir, Pune Vidyapeeth    12-Nov-2025
Total Views |

Annual get-together
 
Annual get-together2
 
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत, नाट्य आणि विविध कलाविष्कारांमधून त्यांच्या प्रतिभेचा सुंदर आविष्कार झाला.पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे सभागृहात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.