दीपोत्सव

Aaruni Vidya Mandir, Pune Vidyapeeth    12-Nov-2025
Total Views |

festival
 

festival 
दरवर्षीप्रमाणे दिपोत्सव मोठ्या साजरा केला जातो.मुलांच्या छोट्या हाताने लावलेले दिवे संपूर्ण परिसर उजळवतात.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रकाशाचे,आनंदाचे आणि एकतेचे प्रतिक समजावून देतो.