गणेशोत्सव-

12 Nov 2025 17:52:53

Ganesha Festival
 

Ganesha Festival2 
 
बुद्धी, श्रद्धा आणि संस्कारांचा उत्सव
 
दरवर्षी गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. श्री गणेशाय नमःया मंगल घोषात विद्यार्थ्यांनी घडवलेला सुंदर गणेशमूर्तीचा प्रतिकात्मक देखावा शाळेच्या वातावरणात आनंद, शांतता आणि ऊर्जा भरतो.
Powered By Sangraha 9.0