कल्पवृक्ष दिवस
Aaruni Vidya Mandir, Pune Vidyapeeth 12-Nov-2025
Total Views |
आज या
दिनानिमित्त मुलांना नारळाच्या झाडाचे पूजन करून नारळाच्या झाडाची माहिती आणि
नारळापासून कोणकोणत्या वस्तू तयार केल्या जातात आणि कोणते पदार्थ तयार केले जातात
याबद्दल माहिती दिली तसेच आपली संस्कृती जोपासण्यासाठी सकाळ सकाळी येणाऱ्या
वासुदेवाचे महत्त्व सांगितले, वासुदेवाचा फोटो दाखवून त्याचा पोशाख आणि वासुदेवाची माहिती
सांगितली.