पालखीसोहळा
12 Nov 2025 17:56:49
या सोहळ्यात मुलं संतांची गाथा, अभंग आणि कीर्तनांच्या माध्यमातून भक्तीभाव अनुभवतात. ढोल-ताशांच्या निनादात, टाळ-चिपळ्यांच्या गजरात, लहान लहान वारकरी आपल्या छोट्या पावलांनी "ज्ञानोबा माऊली" आणि "तुकाराम महाराज" यांच्या जयघोषात सहभागी होतात.
Powered By
Sangraha 9.0